Sonalee Kulkarni Featured On Gulf News Cover Page | Details Inside | Kunal Benodekar
2021-06-04 12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत ७ मे ला लग्न केलं. तिच्या लग्नाची चर्चा महाराष्ट्रासह दुबईमध्ये ही झाली. तिथल्या Gulf News ने तिची याविषयी मुलाखत देखील घेतली होती. Reporter : Pooja Saraf Video editor : Omkar Ingale